ठाणे जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतरांना मोफत ३५ लाखाचा अपघाती विमा

टीजेएसबी बँकेकडून शिक्षक संघटनांची मागणी मान्य ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून कोणतेही शुल्क न आकारता ठाणे जनता सहकारी बँकेने (टीजेएसबी) ३५ लाखाचा अपघाती विमा घोषित केला आहे. याचा लाभ … Continue reading ठाणे जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतरांना मोफत ३५ लाखाचा अपघाती विमा